मालवण येथील कन्या शाळेमध्ये वह्यांंचे वाटप करताना रोटरी क्लबचे पदाधिकारी व सभासद.
रोटरीच्या पदग्रहण सोहळ्याच्यावेळी शुभेच्छा फुलांऐवजी वह्यां च्या स्वरूपात भेटवस्तू घेऊन जमवलेल्या वह्या आज कन्या शाळा येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष रो. अजय जोशी, सचिव रो. ॲड हेमेंद्र गोवेकर, रो. चाचा हडकर व रो. अनिल देसाई उपस्थित होते.
Comments
Post a Comment