Skip to main content

Posts

Showing posts from 2019

कन्याशाळेमध्ये वह्यांचे वाटप करताना रोटरी क्लबचे पदाधिकारी व सभासद

मालवण येथील कन्या शाळेमध्ये वह्यांंचे वाटप करताना रोटरी क्लबचे पदाधिकारी व सभासद.  रोटरीच्या पदग्रहण सोहळ्याच्यावेळी शुभेच्छा फुलांऐवजी वह्यां च्या स्वरूपात भेटवस्तू घेऊन जमवलेल्या वह्या आज कन्या शाळा येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष रो. अजय जोशी, सचिव रो. ॲड हेमेंद्र गोवेकर, रो. चाचा हडकर व रो. अनिल देसाई उपस्थित होते.

Guru Pournima By Rotary Malvan

दि, १६/७/२०१९रोजी गुरु पौर्णिमे निमित्त श्री. रविंद्र वराडकर, माजी पर्यवेक्षक, भंडारी हाय. मालवण यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रो. अजय जोशी, सचिव रो.अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, रो. चाचा हडकर, रो. अनिल देसाई, रो. भाऊ साळगांवकर, रो. प्रसन्नकुमार मयेकर  उपस्थित होते दि, १६/७/२०१९रोजी गुरु पौर्णिमे निमित्त सौ.गोगटे मॅडम, मुख्याध्यापिका, फाटक शाळा, मालवण यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रो. अजय जोशी, सचिव रो.अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, रो. चाचा हडकर, रो. अनिल देसाई, रो. भाऊ साळगांवकर, रो. प्रसन्नकुमार मयेकर,रो. महादेव पाटकर, रो. अभय कदम  उपस्थित होते

मराठी मिडीयम इयत्ता आठवी पेपर 1

English medium 5th std paper 2 Marathi and intelligence

English medium 5th std paper I English and maths

मराठी मिडीयम इयत्ता पाचवी उत्तरपत्रिका नमुना पेपर 2 इंग्रजी व बुद्धीमत्ता

पाचवी मराठी मिडीयम उत्तरपत्रिका पेपर 1मराठी व गणित

शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०१८-१९

विषय : शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०१८-१९ रोटरी   क्लब    मालवण   तर्फे रविवार , दि. १०/०२/२०१९ रोजी टोपीवाला हाय. मालवण येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.   हि परीक्षा इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमातुन घेण्यात येईल. परीक्षार्थींची नावे व परीक्षा शुल्क प्रती विद्यार्थी रु. ५०/- प्रमाणे लिमये हॉस्पिटल , मालवण येथे दि. ८ फेब्रु. २०१९ पुर्वी जमा करावी . नाव नोंदणी चे पत्र सादर करताना परिक्षार्थींचे नाव , शाळेचे नाव , इयत्ता ,   माध्यम व एकुण शुल्क या माहिती सहित जमा करावे. दि. ८ फेब्रु. २०१९ नंतर नाव नोंदणी स्विकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी. परीक्षेचे वेळापत्रक स. १०.०० ते ११.३० : पहिला पेपर स . १२.०० ते १.३० : दुसरा पेपर सदर माहित्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्हांस सहकार्य करावे.  शुक्रवार दि. १५/०२/२०१९ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता http://rotarymalvan.blogspot.com या लिंकवर परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येईल.  परीक्षेनंतर दुस-या दिवशी  याच लिंकवर    उत्तरपत्रिका देखील  प्रसारीत करण्यात येतील.