Skip to main content

Guru Pournima By Rotary Malvan

दि, १६/७/२०१९रोजी गुरु पौर्णिमे निमित्त श्री. रविंद्र वराडकर, माजी पर्यवेक्षक, भंडारी हाय. मालवण यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रो. अजय जोशी, सचिव रो.अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, रो. चाचा हडकर, रो. अनिल देसाई, रो. भाऊ साळगांवकर, रो. प्रसन्नकुमार मयेकर  उपस्थित होते
दि, १६/७/२०१९रोजी गुरु पौर्णिमे निमित्त सौ.गोगटे मॅडम, मुख्याध्यापिका, फाटक शाळा, मालवण यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रो. अजय जोशी, सचिव रो.अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, रो. चाचा हडकर, रो. अनिल देसाई, रो. भाऊ साळगांवकर, रो. प्रसन्नकुमार मयेकर,रो. महादेव पाटकर, रो. अभय कदम  उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

पाचवी मराठी मिडीयम उत्तरपत्रिका पेपर 1मराठी व गणित

मराठी मिडीयम इयत्ता आठवी पेपर 1

मराठी मिडीयम इयत्ता पाचवी उत्तरपत्रिका नमुना पेपर 2 इंग्रजी व बुद्धीमत्ता