Skip to main content

Posts

Installation in presence of 5 members on 19 July

 Installation of club president, secretary, and BOD Team done at Limaye hospital in presence of 5 members. Other members were present online on zoom. 

On occasion of Gurupournima we felicitate Retired teacher Karnik Sir

 

कन्याशाळेमध्ये वह्यांचे वाटप करताना रोटरी क्लबचे पदाधिकारी व सभासद

मालवण येथील कन्या शाळेमध्ये वह्यांंचे वाटप करताना रोटरी क्लबचे पदाधिकारी व सभासद.  रोटरीच्या पदग्रहण सोहळ्याच्यावेळी शुभेच्छा फुलांऐवजी वह्यां च्या स्वरूपात भेटवस्तू घेऊन जमवलेल्या वह्या आज कन्या शाळा येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष रो. अजय जोशी, सचिव रो. ॲड हेमेंद्र गोवेकर, रो. चाचा हडकर व रो. अनिल देसाई उपस्थित होते.

Guru Pournima By Rotary Malvan

दि, १६/७/२०१९रोजी गुरु पौर्णिमे निमित्त श्री. रविंद्र वराडकर, माजी पर्यवेक्षक, भंडारी हाय. मालवण यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रो. अजय जोशी, सचिव रो.अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, रो. चाचा हडकर, रो. अनिल देसाई, रो. भाऊ साळगांवकर, रो. प्रसन्नकुमार मयेकर  उपस्थित होते दि, १६/७/२०१९रोजी गुरु पौर्णिमे निमित्त सौ.गोगटे मॅडम, मुख्याध्यापिका, फाटक शाळा, मालवण यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रो. अजय जोशी, सचिव रो.अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, रो. चाचा हडकर, रो. अनिल देसाई, रो. भाऊ साळगांवकर, रो. प्रसन्नकुमार मयेकर,रो. महादेव पाटकर, रो. अभय कदम  उपस्थित होते